Site icon

Mukhyamantri Yojna Doot Bharti Maharashtra 2024 Online Apply: 50 हजार योजना दूत भरती, पाहा GR

Mukhyamantri Yojana Doot Bharti


Whats App


Subscribe

Mukhyamantri Yojana Doot Maharashra 2024 :

सद्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत Mukhyamantri Yojana Doot भरती होणार….असल्याचे आपण बरेच दिवसापासून ऐकत आहोत यामध्ये अंतर्गत राज्यात एकूण 50,000 योजना दूत ची भरती करण्यात येणार आहे.

योजना दूत चे काम राज्य सरकारने सुरू केलेल्या सरकारी योजना, या योजनांचा प्रसार, प्रचार आणि लाभार्थ्यांना संपूर्ण माहिती मिळावं यासाठी ही लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे, ही भरती मुख्यमंत्री यांच्या अंतर्गत असून योजना ही मुख्यमंत्री योजना दूत भरतीसाठी लाभार्थ्यांना अर्ज मागवल्या जाणार आहेत, आणि ही भरती चे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करू शकतात, आणि Mukhyamantri Yojana Doot ह्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार जवळपास 300 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि या भरती अंतर्गत राज्य सरकारकडून राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

Yojana Doot कार्यक्रमाची रूपरेषा :


Whats App


Subscribe

हे पण वाचा 

Yojana Doot यांची भुमिका  :

Yojana Doot पात्रतेचे निकस  :

  1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  2. वय १८ ते ३५ वयोगतील असावे.
  3. शेक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
  4. संगणक ज्ञान आवश्यक.
  5. उमेदवारा कडे मोबाइल असणे आवश्यक.
  6. आधार कार्ड तेही  बँक खात्यास लिंक असावे.

Yojana Doot आवश्यक कागदपत्र :

योजनेचा GR पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

योजनेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा .

हे पण वाचा 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Whats App


Subscribe

Spread the love
Exit mobile version