माझी लाडकी बहीण योजना, जिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्र सरकार ची महत्वाकांक्षी योजना आहे. जी राज्यातील गरीब व गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देन्याचे उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.
लाभ व अर्ज सुरुवात :-
- योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा ₹ १,५०० म्हणजेच प्रती वर्षाला ₹ १८,००० मिळतील.
- अर्जाची सुरुवात १ जुलै २०२४ पासून ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे.
- अर्ज ऑगस्ट महिन्यात केला गेला तरीही लाभ मात्र जुलै महिन्यापासून मिळणार आहे.
योजनेसाठी पात्रता
- महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
लाभार्थ्याचे वय १८ ते ६५ वर्षे व दरम्यान असावे. - कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकर दाता नसावा.
- ट्रॅक्टर सोडून कुटुंबात किंवा घरात कोणतेही चार चाकी वाहन नसावे.
- एका कुटुंबात सर्वाधिक दोन महिलांना लाभ देण्यात येईल.
- एक महिलेसोबत एक महिला अविवाहित असल्यास पात्र होईल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला.
- अधिवास प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षे अगोदरचे
- राशन कार्ड
- मतदार ओळख पत्र
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षे अगोदरचे
- उत्पन्न प्रमाणपत्र/पिवळे किंवा केशरी रेसन कार्ड
- बँक पासबूक
- अर्जदाराचा प्रत्यक्ष फोटो
- अर्जदार लग्न अगोदर इतर राज्यातील असल्यास…….
- पतीचे अधिवास पत्र
- पतीचे शाळा सोडल्याचे दाखला