Ladki Bahin Yojna मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – करा अर्ज, काय पात्रता, कोणते कागदपत्रे लागणार २०२४

माझी लाडकी बहीण योजना, जिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्र सरकार ची महत्वाकांक्षी योजना आहे. जी राज्यातील गरीब व गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देन्याचे उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

लाभ व अर्ज सुरुवात  :-

  • योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा ₹ १,५०० म्हणजेच प्रती वर्षाला ₹ १८,००० मिळतील.
  • अर्जाची सुरुवात १ जुलै २०२४ पासून ते ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज ऑगस्ट महिन्यात केला गेला तरीही लाभ मात्र जुलै महिन्यापासून मिळणार आहे.

योजनेसाठी पात्रता

  • महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे वय १८ ते ६५ वर्षे व दरम्यान असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकर दाता नसावा.
  • ट्रॅक्टर सोडून कुटुंबात किंवा घरात कोणतेही चार चाकी वाहन नसावे.
  • एका कुटुंबात सर्वाधिक दोन महिलांना लाभ देण्यात येईल.
  • एक महिलेसोबत एक महिला अविवाहित असल्यास पात्र होईल.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला.
    • अधिवास प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षे अगोदरचे
      • राशन कार्ड
      • मतदार ओळख पत्र
      • जन्म प्रमाणपत्र
      • शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र/पिवळे किंवा केशरी रेसन कार्ड
  • बँक पासबूक
  • अर्जदाराचा प्रत्यक्ष फोटो
  • अर्जदार लग्न अगोदर इतर राज्यातील असल्यास…….
    • पतीचे अधिवास पत्र
    • पतीचे शाळा सोडल्याचे दाखला

हे सुद्धा पाहा….👇👇

Government of Maharashtra new rooftop solar scheme offering 95 percent subsidy for home solar panels | Mahaportal Yojna.in महाराष्ट्र सरकारची नवीन रूफटॉप सोलर योजना – घरावर सोलर पॅनेल बसवून ९५% अनुदान मिळवा | महापोर्टल योजना.in
मुख्यमंत्री वयोश्री योजना, Vayoshri Yojana
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)
Ek Rupayat Pik Vima Yojana Band, एक रुपयात पीक विमा योजना बंद
majhiladkibahin.maharashtra
Namo Drone Didi Yojana। नमो ड्रोन दीदी योजना। फ्री ड्रोन योजना। Free Drone Scheme।
Xerox Machin Yojana, मोफत झेरॉक्स मशीन योजना सुरु,
PM Awas Yojana 2024 (PMAY-G), प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण।
Spread the love

4 thoughts on “Ladki Bahin Yojna मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – करा अर्ज, काय पात्रता, कोणते कागदपत्रे लागणार २०२४”

Leave a comment

error: Content is protected !!